Film & Animation
Autos & Vehicles
Music
Pets & Animals
Sports
Gaming
People & Blogs
Comedy
Entertainment
News & Politics
Howto & Style
Science & Technology
Sweet Potato 🍠 Chips with Shengdanyacha Dip | रताळ्याचे चिप्स आणि शेंगदाण्याचा डिप
UIC Vlogs
▪️For the Sweet Potato Chips | रताळ्याचे चिप्स
1 large sweet potato | रताळे
Salt | मीठ
Oil, for deep frying | तेल
Method | कृती
Peel the sweet potato and slice it very thinly .Heat oil and deep-fry the slices in batches until crisp and golden.Drain on a kitchen towel and immediately sprinkle with salt. Toss well.
रताळे सोलून त्याच्या अगदी पातळ चकत्या करून घ्या. गरम तेलात चकत्या कुरकुरीत आणि हलक्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. बाहेर काढून त्यावर लगेच मीठ घालून मिक्स करा.
▪️For the Shengdanyacha Dip | शेंगदाण्याचा डिप
4 tbsp roasted peanut powder | शेंगदाण्याचे कूट
2 tbsp curd | दही
¼ tsp jeera powder | जिरेपूड
1 green chilli | हिरवी मिरची
½ tsp jaggery | गूळ
1 tbsp water | पाणी
Salt | मीठ
Method | कृती
Add roasted peanut powder, curd, jaggery, green chilli, jeera powder,salt and water to a mixer.Blend until smooth and creamy.Serve the crispy sweet potato chips with the chilled shengdanyacha dip.
मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे कूट, दही, गूळ, हिरवी मिरची, जिरेपूड,मीठ आणि पाणी घालून वाटून घ्या. डिप गुळगुळीत आणि क्रीमी झाला की तयार!गरमागरम कुरकुरीत रताळ्याचे चिप्स आणि थंडगार शेंगदाण्याचा डिप सर्व्ह करा. 😋

Show more